Laxmikant Sonawane
@laxmikantsonawane · 10 Nov 2026, 6:13 am

राजा बळीच्या दातृत्वाचे व त्यागाचे स्मरण करत, आपणा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔बळीराजाच्या राज्याप्रमाणे आपल्याही घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य सदैव नांदो. 🪔 नवीन वर्ष आपल्या आयुष्यात आनंद आणि उत्साहाचा नवा प्रकाश घेऊन येवो. 🪔दातृत्व आणि परोपकाराचा संदेश देणारा हा पाडवा आपल्यासाठी अत्यंत मंगलमय ठरो! 🏮🏮🏮🏮🏮🏮

0101

Join the conversation on Fifefy

Reply, react, or give this post one of your five daily Hi-Fives.